Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

डॅडी अखेर तुरुंगाबाहेर! नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती …

Read More »

दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप!

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या” अशा जयघोषात, बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत-गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यास दुपारनंतर प्रारंभ झाला. बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. …

Read More »

पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश

  बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …

Read More »