Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध सायकलस्वारासह दाम्पत्य जखमी

  मन्नुर येथील घटना, समिती नेते आर. एम. चौगुले यांची कार्यतत्परता बेळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध सायकलस्वारासह एक दाम्पत्य जखमी झाल्याची घटना आज सकाळी मन्नुर (ता.जि. बेळगांव) येथे घडली आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सायकलस्वारा वृद्धाचे नाव बसवंत महादेव पाटील असल्याचे समजते. बसवंत हे आज सकाळी सायकलवरून कामानिमित्त बेळगावकडे निघाले …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून रुग्णांना निधी वाटप

  बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून 7 लाख 36 हजार रुपयांचे वाटप मतदारसंघातील विविध आजाराने त्रस्त असलेल्या 22 रुग्णांना करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी जनतेशी संवाद साधला व मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अनेक मान्यवर …

Read More »

मतिमंदांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : मतिमंदांच्या उत्कर्षासाठी समाजातील प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. लहान मुले म्हणजे देवघरची फुले असे आपण मानतो. त्याचप्रमाणे मतिमंद मुले देखील देवाची मुले असे समजून त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे. त्यांनाही आपल्या कुटुंबाचा एक भाग मनाला पाहिजे, असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. …

Read More »