Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून विसर्जन दिवशी महाप्रसादाची व्यवस्था; बेगडी हिंदुत्ववाद्यांचा रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून निषेध!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच अनंत चतुर्दशी दिवशी जिल्हा प्रशासनाकडून गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला होता. सदर निर्णय घेताना बेळगाव महापालिकेला विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ …

Read More »

बेळगावात 28 ऑगस्टपासून गणेश ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव – केजीबी स्पोर्ट्स आयोजित श्री गणेश ट्रॉफी 46 वे सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजक एसपी ऑटो ॲक्सेसरीज यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. सलग 45 वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून या स्पर्धेनंतर बेळगाव मधील क्रिकेट हंगामाला सुरुवात होते. यावर्षी सरदार हायस्कूल मैदानावर गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी …

Read More »

अथणी येथे ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोघे हेल्मेट घातलेले दरोडेखोर हातात बंदुक घेऊन शिरले. ज्वेलर्सचे मालक महेश पोतदार (२५) हे दुकानात होते. दुकानावर दरोडा घालण्यासाठी दोघे आल्याचे लक्षात येताच मालकाने आरडाओरड केली. यामुळे चोर …

Read More »