Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

धारवाडजवळ झालेल्या भीषण अपघातात युवा काँग्रेस नेते यशवंत यलीगार ठार

बेळगाव : यरगट्टी-मुनवळ्ळी युवक काँग्रेस शाखेचे अध्यक्ष यशवंत सोमशेखर यलीगार यांचा धारवाडजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. धारवाडहून मुनवळ्ळीकडे येत असताना इनामहोंगलजवळ सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यशवंत हे मुनवळ्ळी येथील आपले मित्र अक्षय विजय कडकोड (वय 25, रा. मुनवळ्ळी) हे कारमधून येत असताना कार रस्ता दुभाजकाला …

Read More »

रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’ अध्‍यक्षपदासाठी आघाडीवर

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील अध्‍यक्षपदासह उपाध्‍यक्ष, सचिव, खजिनदार आणि संयुक्‍त सचिव पदांसाठी आजपासून ( दि. ११) निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. अध्‍यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर असून, सचिवपदासाठी पुन्‍हा एकदा जय शाह हे आपला अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. बीसीसीआय …

Read More »

कार्यकर्ते ही पक्षाची मोठी ताकद : भाजप राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष

  बेळगाव : भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्तिनिष्ठा न ठेवता पक्षनिष्ठा ठेवावी, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष म्हणाले. ते बेळगाव महानगर, ग्रामीण व चिक्कोडी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. बेळगाव येथील अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ रहा, पक्ष …

Read More »