Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटीची तरतूद : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील शक्तीची देवता असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. कर्नाटक पर्यटन व्यापार (सुविधा आणि नियमन) कायद्यावर आज विधान परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्रात देश-विदेशातून भाविक येतात, …

Read More »

ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर रविवारी

  बेळगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील विविध पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार असून शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित …

Read More »

आपले सण, आपली संस्कृती : पोळा / तान्हा पोळा

  एका शांत संध्याकाळी मी जेवणाचे पान वाढत असताना आमच्या सोसायटीतला एक लहानसा गोड मुलगा रघुवीर त्याची खेळण्यातली बैलगाडी घेऊन लांबून त्या घर्रर…घर्रर आवाजात आमच्या घराच्या दिशेला येऊ लागला, आमचे दार वाजवू लागला. त्याचे पालकही त्याच्या पाठी उभे. मी आश्चर्याने त्यांना पाहत जरावेळ तसेच उभे राहीले. पण पोळा सणाच्या शुभेच्छा …

Read More »