Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक; 2 ठार

  बेळगाव : अथणीपासून मिरज रोडवर टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. तर सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अथणीपासून मिरज रोडवर 3 किलोमीटरवर …

Read More »

प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू

  वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली आहे. जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भक्तगण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले …

Read More »

गरबेनट्टी-खैरवाड रस्त्याची दुरावस्था; शासनाचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उदाहरण म्हणेज गरबेवट्टी- खैरवाड गावाना जोडणारा 1500 फुट रस्ता असुन या रस्त्याची दयनीय अवस्था झालाी आहे. संगोळी रायन्ना वसतिगृह शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकाना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी …

Read More »