Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बंगळुरात आग दुर्घटनेत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

  बंगळूर : आज सकाळी नागरथापेटे, हलसुरु गेट येथे प्लास्टिकच्या चटईच्या दुकानात लागलेल्या आगीत दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचे सजीव दहन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत मदन (वय ३८), त्याची पत्नी संगीता (वय ३३), मितेश (वय ८) आणि विहान (वय ५) हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य जिवंत …

Read More »

आमदार सतीश सैल यांच्या घरातून १.४१ कोटी रुपये, ६.७ किलो सोने जप्त

  बंगळूर : काँग्रेस आमदार सतीश सैल यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून १.४१ कोटी रुपये रोख आणि ६.७५ किलो सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिली. मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून आमदार सैल यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या कंपनीने बेलेकेरी बंदरातून …

Read More »

पंतवाड्यात पंत जन्माष्टमी मोठा उत्साहात साजरी

  बेळगाव : समादेवी गल्लीतील श्री पंतवाडा येथे शनिवारी पंत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी पहाटे श्री पंत घराण्याचे वंशज परमपूज्य रंजन पंत परमपूज्य राजन संजीव पंत, रोहन पंत, श्रीवत्स कुलकर्णी यांच्या हस्ते पंत जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली. सकाळच्या सत्रात सकाळी पारंपरिक भजन, यमुनाक्का महिला मंडळाचे …

Read More »