Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नी उच्चाधिकारी समितीची तातडीने बैठक घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे समिती शिष्टमंडळाची मागणी

  बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीला महिनाभरात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सीमा प्रश्नासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे सीमा समन्वयक मंत्री, उच्चाधिकार समिती, तज्ञ कमिटी त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबई मुक्कामी बोलवावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज …

Read More »

पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे; आबासाहेब दळवी

  खानापूर : ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, हलसाल, कापोली, …

Read More »

बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग!

  बेळगाव : बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेतलेले स्टार एअरचे विमान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर पुन्हा सांबरा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान १५ मिनिटे हवेतच उडवले आणि लँडिंग केले. सुदैवाने, …

Read More »