Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग!

Spread the love

 

बेळगाव : बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेतलेले स्टार एअरचे विमान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर पुन्हा सांबरा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान १५ मिनिटे हवेतच उडवले आणि लँडिंग केले.

सुदैवाने, कोणताही अनर्थ घडला नाही. प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *