Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नड सक्ती विरोधात आणि मराठी परिपत्रके मिळविण्यासाठी ८ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात …

Read More »

पोस्टमन विक्रम फडके यांचा निवृत्ती निमित्त सन्मान

  बेळगाव : गेली 39 वर्षे पोस्ट खात्यात प्रामाणिक आणि तत्पर सेवा बजावलेले शहापूर पोस्ट कार्यालयातील पोस्टमन विक्रम जनार्दन फडके यांचा आज शनिवारी निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फडके यांनी बजावलेल्या प्रामाणिक आणि तत्पर सेवेबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. शहापूर पोस्ट कार्यालयात पोस्टमास्टर एम. एम. …

Read More »

ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

बेळगाव : दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली आहेत. येथील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या मराठा मंडळ इंजीनियरिंग महाविद्यालयासमोर हा अपघात घडला आहे. या अपघातात वडगाव येथील रहिवासी असलेल्या एका मुस्लिम महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »