Monday , September 21 2026
Breaking News

ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Spread the love

बेळगाव : दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली आहेत.

येथील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या मराठा मंडळ इंजीनियरिंग महाविद्यालयासमोर हा अपघात घडला आहे. या अपघातात वडगाव येथील रहिवासी असलेल्या एका मुस्लिम महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर अपघात आज दुपारी घडला असून याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *