Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी मांत्रिकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल, कर्मकांडातून हत्या केल्याचं स्पष्ट

सांगली : म्हैसाळमध्ये झालेल्या नऊ जणांचे हत्याकांड हे अंधश्रेद्धेतूनच झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केला आहे. मांत्रिकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयित हल्लेखोरांनी मृतांकडून मोठी रक्कम घेतली होती. या पैशाच्या तगाद्यातून दोघा संशयितांनी 9 जणांना विष पाजून त्यांची निर्घृण हत्या …

Read More »

उपराष्‍ट्रपती निवडणूक : कॅप्टन अमरिंदर सिंग ‘एनडीए’चे उमेदवार

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ‘एनडीए’च्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर १९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरली जाणार आहेत. कॅप्टन …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार

 निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे शिक्षक आर. के. धनगर व लिपिक एस. एम. शितोळे यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रकाशभाई शाह यांनी, सत्कारमूर्तींना …

Read More »