Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

“अरिहंत”च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित

युवा नेते उत्तम पाटील : निपाणी शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, व्यवसायिक सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बोरगाव येथे अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाखा सुरू करून गरजवंतांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला. त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार …

Read More »

संकेश्वरात बेंदुरनिमित्त तयार बैलजोडी स्पर्धेचे भव्य आयोजन.

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे येत्या १२ जुलै २०२२ रोजी बेंदूरनिमित्त हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय तयार बैलजोडी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संकेश्वर श्री महालक्ष्मी मंदिर आवारात १२ जुलै रोजी दुपारी १२ ते ४ वाजता स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेला दिव्य सानिध्य निडसोसी मठाचे …

Read More »

भोज क्रॉस सुशोभीकरणाचा १ कोटी ७५ लाखाचा निधी गेला कुठे?

राजेंद्र पवार यांचा आरोप : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ साखर कारखाना परिसरातील भोज – गळतगा-नेज या गावांना जोडणारा सर्वात महत्वाचा भोज क्रोस सर्कल च्या सर्वांगीण विकासाठी कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने पीडब्ल्यूडी व पीआरएएमसी योजनेतुन १ कोटी  ७५ लाखाचा भरीव निधी मंजूर करण्यात आले …

Read More »