Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भ्रूण हत्येच्या प्रकारामुळे बेळगाव जिल्ह्यातील स्कॅनिंग सेंटर्सवर धाडी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 मृत मानवी भ्रूण आढळल्याच्या घटनेमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरवर वैद्य अधिकार्‍यांच्या पथकाने धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 भ्रूणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे …

Read More »

छत्रपती संभाजी महाराजांच्या भक्तांना जामीन मंजूर

बेळगाव : जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधवसह …

Read More »

यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन

खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचे हस्ते आज यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खामले होते. आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा व मंदीराचे भूमिपूजन झाले. त्यानंतर अंजलीताई निंबाळकर, महादेव कोळी, वासुदेव नांदूरकर, अजित पाटील, नागराज येळ्ळूरकर व …

Read More »