Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

२० आमदार आमच्या संपर्कात : संजय राऊत यांचा दावा

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्‍याबराेबर गुवाहाटीला गेलेले २० आमदार आमच्‍या संपर्कात आहेत, असा दावा करत शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून शिंदे गटात आमदार का जात आहेत याचे सत्य लवकरच बाहेर येईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. बंडखाेर आमदारांनी पुन्‍हा निवडून …

Read More »

शिंदेंच्या गटात ‘अब तक 46’, शिवसेनेची गळती काही थांबेना

गुवाहाटी : शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार …

Read More »

पीडीओ बन्नी यांना जांबोटी गावाचा पाठिंबा : संजय गावडे

खानापूर : जांबोटी गावातील सामान्य जनतेचा कानोसा घेतला असता गावातील जनतेचा पाठींबा पीडीओ नागाप्पा बन्नी यांना आहे, असे संजय गावडे यांनी सांगितले. सध्या जांबोटी पंचायत पीडीओच्या विरूद्ध पंचायत सदस्यांनी आंदोलन छेडले आहे. परंतु गावातील सामान्य माणूस हा पीडीओच्या बाजूनी आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्ते व जांबोटी भागातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेले संजय …

Read More »