Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भाजपच्या डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर वारकरीना वस्त्राचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीला खानापूर तालुक्यातुन अनेक वारकरी पंढरपूरला रवाना होतात. यंदाच्या आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या हभप वारकऱ्यांना भाजपच्या नेत्या व खानापूर भाजप महिला प्रमुख सौ. डाॅ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने विविध पोषाख वस्त्राचे वितरण पंढरपूरला हभप विठ्ठल पाटील (किरहलशी) यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी रमेश पाटील …

Read More »

खानापूरजवळील कौंदल येथील ट्री पार्कचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील कौंदल येथील वनखात्याच्या ट्री पार्कचे उद्घाटन सोमवारी दि. २० रोजी राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या बऱ्याच वर्षांपासून खानापूर वनखात्याच्यावतीने कंरबळ येथे ट्री पार्कचे आयोजन करण्यात आले. या ट्री पार्कमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी जंगलातील विविध वनऔषधी झाडाची माहिती मिळावी. नवनवीन पक्षी व इतर …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज परिपत्रके मराठीतुन मिळावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, सीमाभागात 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चासंबंधी जनजागृती सुरू आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा अंतर्भाव हवा सरकारी कागदपत्रे मराठीतूनच मिळावीत या मागणीसाठी समिती …

Read More »