Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

जायंट्स सखीच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका रेश्मा प्रविण पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नगरसेविका रेश्मा पाटील, अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रविण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते …

Read More »

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिकेतही बरोबरी

राजकोट : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथा टी20 सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरम्यान महत्त्वाचा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेत दोन्ही संघाचा स्कोर 2-2 असून रविवारी (19 जून) होणाऱ्या …

Read More »

वकिलांच्या आंदोलनाला यश!

बेळगाव : गेल्या चार दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवून बेळगाव वकील संघटनेच्यावतीने कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावमध्ये यावे यासाठी आंदोलन छेडले होते. तर आजपासून साखळी उपोषणाला ही सुरुवात केली होती. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील व बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील …

Read More »