Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. 1974 ते अगदी 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते 64 …

Read More »

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी या नव्या चेहर्‍यांना संधी!

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ठरवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धक्कातंत्र अवलंबतील असे संकेत मिळतायत. यावेळी विद्यमान आमदार असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना वगळत नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार असल्याचं कळतं. शिवसेनेकडून यावेळी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावं निश्चित झाल्याची माहिती मिळत …

Read More »

मान्सून 6 दिवसांनी लांबला!

पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस 38% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती खचऊ ने …

Read More »