Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साम संपन्न

कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

Read More »

राणांनी दिल्लीतून सूत्रे हलवली; केंद्राचे डीजीपीना समन्स

नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेषाधिकार संसदीय समितीने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, राज्याचे महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना समन्स बजावलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी समितीकडे कारागृहात आपल्यासोबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. भाजपाचे खासदार सुनील सिंग यांनी नवनीत राणा यांच्या आरोपांची दखल घेत हे …

Read More »

या वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांत राष्ट्रीय शिक्षण धोरण

शिक्षण मंत्री नागेश यांची माहिती बंगळूर : कर्नाटक चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करेल. शालेय शिक्षणात एनईपी लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला २६ पोझिशन पेपर सादर केले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी त्यांच्या मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री …

Read More »