Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पोलीस दलाकडून मानवंदना

बेळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजाची शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमे यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार कर्नाटक राज्य पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले. एडीजीपी आलोक कुमार यांना …

Read More »

छावा ग्रुपने पटकाविला ’नरेंद्र’ चषक

रायझिंग स्टार उपविजेता : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (विनायक पाटील) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अ‍ॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये येथील छावा ग्रुपने विजेतेपद पटकावून रोख …

Read More »

’आमच्या हातात ईडी नाही, पण अनुभव आहे’ राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊत भाजपवर बरसले

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. भाजपनं तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलाय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक होणार दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल (03 जून …

Read More »