Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन! हि बातमी वाचून आश्चर्य वाटले ना? हो खरच चंदगडच्या या कोकण भूमित फक्त काजू, आंबा, फणस पिकणार नाही तर येथे आता लाखो रुपयांचा हिरा देखील तयार होणार. शिरोलीचे संभाजीराव देसाई यांनी हिऱ्यांची कंपनी स्थापन …

Read More »

संकेश्वरात रविवारी बाल महोत्सवाचे आयोजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे रविवार दि. ५ जून २०२२ रोजी दुपारी ३ ते ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे छोट्या दोस्तांसाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल महोत्सवात ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. बाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी मुलांनी नोंदणीसाठी डॉ. स्मृती …

Read More »

संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. येथील श्री संत सेना सभाभवन मध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्रींची पूजा करुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत …

Read More »