Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

व्हिजन संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कोगनोळी : येथे सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या व्हिजन को-ऑफ सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक अभिजित पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात व्हिजन संस्थेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावीमध्ये चांगले गुण घेऊन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा याठिकाणी सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी …

Read More »

सर्पदंशाने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू

गावामध्ये हळहळ निपाणी : सर्पदंश झाल्याने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.2) उघडकीस आली आहे. आनंदा पांडुरंग पोवार (वय 25) असे या सर्प मित्राचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आनंदा पवार हा लखनापूर आणि परिसरात सर्पमित्र म्हणून कार्यरत होता. शेतीवाडी इतर ठिकाणी …

Read More »

विवाहितेचा विष देऊन खून

कुटुंबियांचे तहसीलदारांना निवेदन : फाशी देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : येथील शिवाजीनगर येथे राहणारे विनोद सखाराम मातीवड्डर (जोत्रे) यांनी आपली मुलगी अर्चना हिचा विवाह 2018साली अंधेरी व गोरेगाव येथे वास्तव्यास असणार्‍या शकुंतला मारिया कुशाळकर त्यांचा मुलगा महेश कुशाळकर यांच्याशी विवाह लावून दिला होता. सहा महिने संसार सुरळीत चालू होता. मात्र …

Read More »