Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नामदार जयंत पाटील यांची नियुक्ती

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली असून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आता बेळगावची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. बेळगाव कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नी सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञा समितीच्या समितीचे अध्यक्षपद आता जयंत पाटलांना देण्यात आलेला आहे. या संदर्भातला ठराव देखील महाराष्ट्र सरकारने 24 …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना खो-खोमध्ये सुवर्णपदके

बेळगाव : बेंगलोर येथे क्रीडा युवर्जन खात्यातर्फे नुकताच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय खो-खो मिनी ऑलम्पिक (14वर्षा खलील) क्रीडा स्पर्धेत चांगलेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूरच्या दोन विद्यार्थिनी कु.अदिती परशराम बिजगरकर व हर्षदा राजाराम पांडुचे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बेळगाव जिल्हा संघाने उपांत्य फेरीत धारवाड संघाचा 1 गुणाने पराभव …

Read More »

टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली :टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए कोर्टात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर न्यायालय निर्णय देणार आहे. १९ मे रोजी …

Read More »