Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण; वाराणसी कोर्ट उद्या देणार निकाल

वाराणसी : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे उद्या सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे …

Read More »

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न : अरुण शहापूर

बेळगाव : काँग्रेस निवडणुकीसाठी उभा राहिला आहे. निवडणुकीत आपल्या विरोधात करण्यात येणारे डावपेच त्यांच्यावरच उलटवणार असा दावा विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांनी केला. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण शहापूर म्हणाले, काँग्रेस निवडणुकीसाठी उभा आहे. आपल्या विरोधात त्यांना जे काही करायचे आहे ते करत आहेत. त्यांच्याविरोधात आपल्याला आपण काय करायचे आहे …

Read More »

खानापूर युवा समितीचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगार प्रमुखांना निवेदन

खानापूर : गेल्या काही दिवसापासून सातत्याने खाद्यपदार्थांच्या व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने महागाईचा भस्मासुर सामान्य जनतेच्या समोर आ वासून उभारला आहे, यासाठी सामान्य जनतेचे हाल होत असल्याने ही महागाई केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दखल घेऊन महागाई दर कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, जरी गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने …

Read More »