Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

महावीरनगर मजगाव येथे घरफोडी

बेळगाव ः बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. सोमवार (ता. १६) सकाळी महावीरनगर मजगाव येथे ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू शरद लट्टे यांनी या …

Read More »

श्रीपंत विवाह सोहळ्यासह, उद्या मंगळवारी श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता

बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्या वतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्री पंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवारी 17 मे रोजी श्रीपंत विवाह सोहळ्यासह श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता होणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर,श्री पंत बाळेकुंद्री दत्त …

Read More »

ज्ञानव्यापी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले : हिंदू पक्षाच्या वकिलांचा दावा

वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणावेळी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले आहे, असा दावा हिंदू पक्षाचे वकील विष्णु जैन यांनी केला आहे. तर मुस्लिम पक्षकारांनी हा दावा फेटाळला आहे. दरम्यान, वाराणसी न्यायालयाने शिवलिंग मिळालेली जागा सील करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ज्ञानव्यापी मशिदीजवळ असलेल्या वजूखान्याच्या तलाव व विहिरीत 12 …

Read More »