Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय …

Read More »

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात समस्याचा डोंगर

कोगनोळी : येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रभाग क्रमांक आठ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे पाणी, कचरा तुडुंब भरून राहिला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंबेडकर …

Read More »

प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्याचे आव्हान!

आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने पुणे : सलग चार पराभवानंतर विजयपथावर परण्यासाठी उत्सुक असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघापुढे शनिवारी ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. प्लेऑफ फेरीतील स्थानांच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. हैदराबादच्या संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. फलंदाजीत …

Read More »