Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मराठा समाजातर्फे राजर्षी शाहु महाराजांना अभिवादन

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या मेलगे गल्लीतील नवीन इमारतीत शुक्रवारी राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त अभिवादन व मौन कार्यक्रम पार पडला. मंडळाचे सदस्य के.एल. मजूकर यांनी श्री शाहु प्रतिमेचे पूजन केल्यानंतर सर्वानी मौनव्रत पाळून अभिवादन केले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष प्रकाश मरगाळे, ईश्वर लगाडे, नारायण पाटील, विजय जाधव, …

Read More »

’लोकराजा’ला अभिवादन : …अन् 100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले!

कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू छत्रपतींना स्मृती शताब्दीनिमित्त आज कोल्हापुरात अभिवादन करण्यात आले. त्यासाठी कोल्हापुरीतील तमाम जनता आज (दि. शुक्रवार) सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहिली आणि लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली. राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यानिमित्त लोकराजा …

Read More »

अक्षय तृतीयेनिमित्त निपाणकर राजवाड्यात सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन

निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये गेले अनेक वर्ष सिद्धोजीराजेंनी दिलेली  शिकवण पुढे त्यांच्या भावी पिढीने चालू ठेवली आहे. निपाणकर राजवाड्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त सर्व जाती, धर्मातील सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी श्रीमंत विजयराजे निपाणकर, प्रकाश मोहिते, गुलजार सातारे, रवी कोडगी, संग्राम हेगडे, राजेंद्र मंगळे यांच्या …

Read More »