Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रविवारी रंगणार तिसरे साहित्य संमेलन

श्रीपाल सबनीस यांच्या विचारांची मिळणार मेजवानी बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे …

Read More »

अखिल भारतीय साहित्य परिषद संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सीमाकवी रविंद्र पाटील

सीमाभागात माय मराठीचा जागर करणारा अवलिया : रवींद्र पाटील बेळगाव : ८ मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदचे तिसरे संमेलन बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडत आहे. रविंद्र पाटील सर सध्या मराठी विषयाचे सहा. शिक्षक म्हणून राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय शिनोळी बु. ता. चंदगड जि. कोल्हापूर येथे २० वर्षे …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नैसर्गिक आपत्ती निवारण बैठक

बेळगाव : पूर, नैसर्गिक आपत्ती, कोविडची चौथी लाट या सर्व शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि जनावरांच्या रक्षणासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. आपल्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकारच्या सभेचे अध्यक्ष या नात्याने ते …

Read More »