Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर क्षत्रिय मराठा परिषद कार्यक्रमाच्या प्रचार पत्रिकेचे पूजन व प्रकाशन

खानापूर : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे येत्या गुरुवार दि. 19 मे 2022 रोजी प. पू. श्री मंजुनाथ स्वामीजी यांचा सत्कार व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांच्या प्रचार पत्रिकेचे पूजन व प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे येत्या गुरुवार दि. 19 मे …

Read More »

रविवारी दिसणार गुरू-शुक्राच्या महायुतीचा नजारा!

पहाटे 4.15 पासून दृश्य : सृष्टीचा अदभुत नजारा निपाणी (विनायक पाटील) : खगोलीय घटनांमध्ये रविवारी (ता.1 मे) पहाटे पूर्व दिशेला गुरू-शुक्र या ग्रहांच्या महायुतीचा अनुभव घेण्याचा विलक्षण योग आहे. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु व सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र हे यावेळी एकमेकांच्या एकदम जवळ आलेले आपल्याला दिसतील. दरवर्षी ते …

Read More »

गोड साखरवाडीत सुटतोय दुर्गंधीचा वारा!

स्वच्छतागृहांना अस्वच्छतेचा वेढा : नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : शहरात पालिकेकडून गरजेच्या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने व साफसफाई अभावी दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साखरवाडी येथील शौचालया समोर तीन-चार दिवस साठवणार्‍या कचर्‍यामुळे गोड साखरवाडीत दुर्गंधीचा वारा सुटत आहे. …

Read More »