Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

तयारी “ईद-उल-फित्रची”..

संकेश्वर (प्रतिनिधी) : मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. पवित्र रमजानचे रोजे, तरहाबी नमाज आणि पाच-सहा दिवसांत होणाऱ्या रमजान ईद (ईद-उल-फित्रची ) जोरदार तयारी चाललेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना ईदगाहवर पडून करता आलेली नाहीयं. यंदा रमजान ईदची नमाज ईदगाहवर पडून करता येणार …

Read More »

असहाय्य जखमी वासरावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपचार

बेळगाव : बेळगाव शहरातील काकतीवेस रोड येथे रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका असहाय्य वासराला रुग्णालयात नेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. काकतीवेस रोड येथे आज बुधवारी सकाळी गाईचे एक वासरू जखमी अवस्थेत रस्ताकडेला पडलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांचे मित्र रोहन घोडके व विनायक अरकेरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी …

Read More »

भिवशीतील दलित पूरग्रस्तावर अन्याय..

डॉ. आंबेडकर विचार मंच: जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या काळामध्ये अनेक कुटुंबे उध्वस्त व बेघर झालेली आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी ए. बी. व सी श्रेणीमध्ये त्याची विभागणी केली आहे. पण निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये दलित कुटुंबातील अनेक घरे पडलेली असून चुकीच्या पद्धतीने सर्वे करून सी …

Read More »