Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात भगवान श्री पार्श्वनाथ मदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी…..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील पार्श्वलब्दीपूरम येथील नूतन सांख्येश्वर पार्श्वनाथ मंदिरावर आज सकाळी सकाळी 11.30 वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी पहाण्यासाठी संकेश्वर परिसरातील मुले-मुली युवक-युवती आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत पुष्पवृष्टी करणारे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यातून टिपून घेतले. पादगुडी, नमाजमाळ, …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांची असि. कमिशनर चंद्रप्पा यांच्याशी चर्चा

बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलिस स्टेशनचे असिस्टंट कमिशनर श्री. ए. चंद्रप्पा यांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांची आज तातडीची बैठक बोलावून शिवजयंती उत्सव आणि शिवजयंती मिरवणूकीसंदर्भात चर्चा केली. मध्यवर्ती मंडळातर्फे 2 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून 10 वाजता छत्रपती …

Read More »

पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या आखाड्यात तयार केले : डॉ. जयसिंगराव पवार

पत्रकार पी. ए. पाटील लिखित पुस्तक प्रकाशन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजश्री शाहू महाराजांनी पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान कोल्हापूरच्या आखाड्यात घडवले, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. ते रविवारी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथ ’रग तांबड्या मातीची…. झुंज वाघाची’ या पत्रकार पी. ए. …

Read More »