Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ४०० रुग्णांची तपासणी

माणगांव (नरेश पाटील) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि. १८ ते २२ एप्रिल दरम्यान आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. दि. १९ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन …

Read More »

माणगांव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

माणगांव (नरेश पाटील) : अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय येथे माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माणगांव विकास आघाडीचे शिल्पकार राजीव साबळे यांनी बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी 6.3० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम अशोकदादा विधी महाविद्यालयाचे प्रांगणात संपन्न होणार आहे. तसेच राजीवजी साबळे यांनी तमाम मुस्लिम बांधवांना …

Read More »

द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान हिजाबवरील बंदी कायम; प्रत्येकाने गणवेश परिधान करणे अनिवार्य

शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांचा महत्वपूर्ण आदेश बेंगळुरू : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली असून २२ एप्रिल ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठीदेखील हिजाबवर बंदी कायम ठेवण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्याने गणवेश परिधान करून परीक्षेला हजर राहणे अनिवार्य आहे, असा महत्वपूर्ण आदेश कर्नाटकचे शिक्षण मंत्री …

Read More »