Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. भिमनगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सभाभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, …

Read More »

भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बेळगाव : भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळेच आज भारत देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ लोकशाही म्हणून नांदत आहे. आपल्या समाजामध्ये मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती …

Read More »

ग्रामीण भागातील जनतेशी चर्चा करून समस्या निवारण करू : डॉ. सोनाली सरनोबत

खानापूर : खानापूर तालुक्यातील करीकट्टी, कक्केरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्योती कार्यक्रमाचा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दीपप्रज्वलनाने शुभारंभ केला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी गावातील लोकांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिले. मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी नियती फाउंडेशनवतीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी …

Read More »