Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मद्यपान करून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्‍या प्राध्यापकाची धुलाई

बेळगाव : महाविद्यालयात मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांशी उद्धट वर्तन करणार्‍या प्राध्यापकाची धुलाई केली आहे. हा प्रकार बेळगावमधील सरदार महाविद्यालयात घडली आहे. बेळगावमधील सरदार पीयूसी महाविद्यालयात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्‍या प्राध्यापकाचे नाव बसवमुर्ती असे आहे. दररोज मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांना त्रास देत, …

Read More »

जिल्ह्याच्या विभाजनासाठी पुढाकार घेणारच : मंत्री उमेश कत्ती

बेळगाव : चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल एसी ऑफिस हे आम्ही किंवा तुम्ही निर्माण केले नाही. यापूर्वी ब्रिटिशांनी तिन्ही बाजूला एसी ऑफिसची निर्मिती केली आहे. याचप्रकारे चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल अशा तीन जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, यासाठी पुढाकार घेणारच असे उमेश कत्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा …

Read More »

वडेबैलात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : वडेबैलात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही रविवारी दि. 10 रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी रविवार पहाटे हभप गंगाराम नांदुरकर, यडोगा यांच्या अधिष्ठानाखाली सोहळ्याला प्रारंभ होऊन सकाळी पोथी स्थापना, पुजा, आरती, सामुहिक भजन होऊन यावेळी ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यात आले. दुपारी तुकारामांच्या गाथावरील भजन, प्रवचन, …

Read More »