Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शेतातील विद्युत मोटारी चोरणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांकडून अटक

बेळगाव : मच्छे आणि झाड शहापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. सय्यदअली खासीनसाब नायकवाडी (वय 26 राहणार जनता कॉलनी खादरवाडी), नागराज लक्ष्मण करनायक (वय वर्षे 24, राहणार जनता कॉलनी, पिरनवाडी) तसेच रुद्रेश मल्लाप्पा तलवार (वय वर्षे 21, राहणार जनता कॉलनी, पिरनवाडी) अशी अटक करण्यात …

Read More »

घोटगाळी ग्राम पंचायतीतील नरेगा कामाचा (मेट) कायक बंधु बदलु नका : ता. पं. अधिकाऱ्यांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या वतीने महात्मा गांधी नरेगा योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. घोटगाळी ग्राम पंचायत हद्दीतील ९ गावातील रोजगाराना महात्मा गांधी नरेगा योजनेचे काम मिळाले आहे. मात्र घोटगाळी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी नरेगा योजनाचा (मेट) कायक बंधू बदलून रोजगार लोकावर अन्याय करत आहेत,अशी तक्रार …

Read More »

महिलांनी मांडल्या महिला अधिकार्‍यांकडे महिलांच्या समस्या

बेळगाव : विविध संघटनांच्या महिलांच्या शिष्टमंडळाने बेळगाव शहराच्या वाहतूक आणि गुन्हे विभागाच्या डीसीपी स्नेहा यांची भेट घेऊन महिला सुरक्षा आणि शहर आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत विविध समस्या मांडल्या. महिला शिष्टमंडळाने प्रामुख्याने महिला सुरक्षा आणि शहरातील अतिरिक्त महिला पोलीस ठाण्यांसाठी विनंती केली. त्यांनी मानसिकदृष्ट्या विकलांग महिलांबद्दल देखील चिंता व्यक्त केली. …

Read More »