Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बालविवाह आढळल्यास कठोर कारवाई

डॉ. मोहन भस्मे : निपाणीत बालविवाह प्रतिबंध अभियान  निपाणी(वार्ता) : कायद्यानुसार बालविवाह हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा होणार नाही ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तरीदेखील आज कमी प्रमाणात का होईना बालविवाह होत आहेत, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास त्याची तात्काळ कल्पना दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई …

Read More »

चार राज्यांतील निकालांचा कर्नाटक भाजपवर सकारात्मक प्रभाव मुख्यमंत्री बोम्मई यांना विश्वास

बंगळूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपच्या विजयाचा कर्नाटकातील पक्षावर सकारात्मक प्रभाव पडेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, निकालाने कर्नाटकातील पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीतील …

Read More »

संकेश्वरात पुन्हा पावसाचे आगमन…..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरत आज सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावलेली दिसली. दिवसभरातील कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या संकेश्वरकरांना सायंकाळच्या पावसाने मस्तपैकी गारवा मिळवून दिलेला दिसला. संकेश्वरकरांना यंदा अजब ऋतू पहावयास आणि अनुभवयास मिळाला आहे. बारा महिन्यातील पावसाळ्याचे चार नव्हे तर आठ महिने संकेश्वरकरांच्या वाटेला आले आहेत. संकेश्वरात हिंवाळा आणि आता उन्हाळा …

Read More »