Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

लसीकरणाची गरज शासनालाच?

दुसर्‍या डोससह बुस्टर डोसला नकारघंटा कायम : केवळ 1756 बुस्टर डोस पूर्ण निपाणी (वार्ता) : तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या निपाणी तालुका पाहण्यास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसर्‍या डोससह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र …

Read More »

’देवचंद’ मध्ये विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): देवचंद महाविद्यालयापासून सुरु होणार्‍या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या कला शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आणि गुणगौरव समारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्राप्त डी.टी.एस.( देवचंद टॅलेंट सर्च) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विद्यार्थ्यांना …

Read More »

खानापूर आरोग्याधिकार्‍याचे बनावट शिक्के, सही वापरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी दवाखान्यात आरोग्य अधिकार्‍याचे बनावट शिक्के व सही वापरून संध्या सुरक्षा पेन्शन योजनेचा लाभ देणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासु गुरव रा. मेंडेगाळी ता. खानापूर व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी इस्माईल बिडीकर यांनी मिळून हे कृत्य केले आहे. या …

Read More »