Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगुंदीत 3 मार्चपासून जंगी शर्यत

बेळगाव : बेळगुंदी येथील कलमेश्वर युवक व्यायाम मंडळाच्यावतीने एका बैलजोडीने गाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 3 रोजी दुपारी बारा वाजता शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. या शर्यत उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर राहणार आहेत. गाडा पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर व चंदगड तालुक्याचे नेते, …

Read More »

नवहिंद क्रीडा केंद्राच्या “नवहिंद भवन” बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्या उद्धघाटन सोहळा

बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर या संस्थेतर्फे उभारलेल्या ‘नवहिंद भवन’ या बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 2 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव सायनेकर राहणार असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते भवनाचे उद्धघाटन केले जाणार …

Read More »

अंकले रस्ता प्राथमिक शाळेला गोदाबाई फौंडेशनतर्फे १ लाख २० रुपयांचे साहित्य

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर- अंकले रस्ता प्राथमिक शाळेला श्रीमती गोदाबाई कर्निंग मेमोरियल फौंडेशनतर्फे दोन तिजोरी, २० डेस्क, ३ ग्रिनबोर्ड, १ वाॅटर फिल्टर असे १ लाख २० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सरकारी प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी आता देणगीदारांनी पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च …

Read More »