Thursday , May 15 2025
Breaking News

नवहिंद क्रीडा केंद्राच्या “नवहिंद भवन” बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्या उद्धघाटन सोहळा

Spread the love

बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर या संस्थेतर्फे उभारलेल्या ‘नवहिंद भवन’ या बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 2 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव सायनेकर राहणार असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते भवनाचे उद्धघाटन केले जाणार आहे.

कार्यक्रमाला पाहुणे म्हणून को – ऑप. सोसायटी बेळगावचे जॉईंट रजिस्ट्रार जी. एम. पाटील, उद्योजक सुधीर दरेकर, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घराच्या मोडतोडीची अफवा

Spread the loveबेळगाव : गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावात कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांच्या घराची आरएसएस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *