Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटसचे शानदार उद्धघाटन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नेहरु रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटस दुकानाचे उद्धघाटन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी फित सोडून केले. यावेळी श्रींची पादपूजा शुभंम बागलकोटी यांनी केली. उपस्थितांचे स्वागत बसवराज बागलकोटी यांनी केले. यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, प्रकाश कणगली, शिवानंद संसुध्दी, डॉ. टी.एस.नेसरी, के.के.मुळे, संगम साखर …

Read More »

तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लब आणि श्री जनरल हाॅस्पिटल खानापूर यांच्या सौजन्याने तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी नुकताच संपन्न झाली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी डाॅ. कविता मुजूमदार, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, डाॅ. अजित हुंडेकर, डाॅ. अभिषेक मुगरवाडी, डाॅ. प्रताप, तसेच नितीन मुजूमदार आदीचे पुष्पहार घालुन …

Read More »

खानापूरातील रस्त्याच्या बाजूचा कचरा अन्यत्र हलवावा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह व तालुका अंतर्गत येणाऱ्या खानापूर कोर्टपासून शांतीसागर हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे गांधी नगर, हुडको कॉलनी, हलकर्णी, हिंदूनगर ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्यावरील कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे माणसांच्या आरोग्यावरही …

Read More »