Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा बेळगावात सत्कार

बेळगाव : बेंगळुरातील ‘त्या‘ शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक घातल्याबद्दल सन्मान माझ्या राजांच्या विटंबना झालेल्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालणे, तेथे शिवगर्जना करणं ही एक शिवभक्त म्हणून भावना होती. महाराजांच्या गनिमीकाव्याचा वापर करून बंगळुरूत शिवजयंतीदिनी त्याच पुतळ्याला दुग्धभिषेक केला. बेळगावातील लोकांना पूर्वकल्पना न देता गनिमीकाव्याने सकारात्मक संदेश देत आम्ही बंगळुरूत शिवपुतळ्याचा अभिषेक केला आहे, त्याच …

Read More »

सौंदलगा येथील सरकारी शाळेमध्ये क्रिडा स्पर्धा संपन्न

सौंदलगा : निरोगी शरीर आणि मन निर्माण होण्यासाठी खेळ फार महत्त्वाचे असे प्रतिपादन एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे यांनी २०२१-२२ या सालातील शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उद्धघाटन करून केले. क्रीडा स्पर्धा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकास फार महत्त्वाचा असल्यामुळे …

Read More »

कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे

बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या सर्वच नूतन पदाधिकार्‍यांची निवड अविरोध झाली आहे. संघटनेच्या गौरवाध्यक्षपदी भीमशी जारकीहोळी यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावमध्ये आज सदर संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार …

Read More »