Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव मधील 24 वर्षीय तरुण बेपत्ता

बेळगाव : हनुमान नगर हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी (वय 24) हा युवक काल पासून बेपत्ता आहे. घरातून वॉकिंगसाठी जाणार असल्याचे या युवकाने सांगितले होते. परंतु अद्याप सदर युवक घरी परतला नसल्याने त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. प्रज्वल हा विनया महाविद्यालयात डी फार्मसी शिकत आहे. प्रज्वल …

Read More »

गस्टोळी कॅनल कोसळला, पिकाच्या पाण्याची समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा मंग्यानकोप (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात कॅनल कोसळला त्यामुळे याभागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत …

Read More »

शाळांच्या आवारातून गेलेल्या वीजतारांचा मार्ग बदला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक शाळा, हायस्कूल आवारातुन तसेच इमारतीवरून विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पटांगणात ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत. याचा धोका शाळांतील विद्यार्थी वर्गाला होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक शाळातून विद्युत ताराचा धोका होऊन अनेक विद्यार्थी वर्गाचे जीव गेले आहेत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने हेस्काॅम खात्याला आदेश दिला आहे …

Read More »