Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

श्रींचे मठाच्या विकासात योगदान : ए. बी. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेऊन बोलत होते. मठातर्फे श्रींच्या हस्ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा भेट …

Read More »

जगद्गुरुंना सर्व भक्तगण सारखेच : श्री शंकराचार्य

संकेश्वर  (प्रतिनिधी) : जगद्गुरुंना सर्व भक्तगण सारखेच असल्याचे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर गोरक्षणमाळ डोंबारी गल्लीतील श्री. रासाईदेवी, श्री रेणुकादेवी मंदिर कळसारोहण करुन श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री पुढे म्हणाले, डोंबारी समाज बांधव माझ्याकडे आले. त्यांनी मला रासाईदेवी कळसारोहण समारंभाला आमंत्रित …

Read More »

ज्ञानदेव पवार यांची माणगांव नगराध्यक्षपदी निवड

माणगांव (नरेश पाटील) : गुरुवार दि. 10 रोजी माणगांव नगरपंचायतच्या अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीचा निकाल लागला असता ज्ञानदेव पवार हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर उपाध्यक्षपदी सचिन बोंबले यांची निवड झाली. दुपारी 12:15 वाजता ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ज्ञानदेव पवार हे माणगांव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असे भाकीत आमच्या …

Read More »