Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने जलवाहिनीची दुरुस्ती

बेळगाव : बेळगाव शहरातील महाद्वार रोड, संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार -पाच वर्षापासून गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. महाद्वार रोड संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार …

Read More »

मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज : आमदार बेनके

बेळगाव : मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे आमदार अनिल बेनके म्हणाले. बेळगावच्या जिल्हा स्टेडियमवर आज आयोजित स्वसंरक्षण कराटे कला प्रशिक्षण उपक्रमाचे उद्धघाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा साळीगौडर, गौरीशंकर कडेचूर, मागासवर्गीय कल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी मेलनट्टी, युवक सेवा व क्रीडा विभागाचे उपसंचालक …

Read More »

राज्यातील शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी

बेंगलोर : उद्यापासून म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद असल्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी देण्याचा आदेश आणि बजाविला असून ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

Read More »