Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

छोट्या शालेय विद्यार्थिनीनी वाचविला घारीचा जीव

बेळगाव : आज छोट्या शालेय विद्यार्थिनी जखमी घारीचा जीव वाचविला. जे. एल. विंग कॅम्प या भागातील आर्मी प्रायमरी स्कूलचा आवार वनराईने नटलेला आहे. या भागात अनेक प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात शाळेच्या जेवणाच्या वेळेस आर्मी प्रायमरी स्कूलच्या छोट्या-छोट्या विद्यार्थिनी डबा खाताना डब्यातला खाऊ पक्ष्यांना घालतात. यामुळे विद्यार्थिनींच्या डबा खाण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांनी …

Read More »

प्रथमेश रक्षा राज्यमंत्री पदकाने सन्मानित

बेळगाव : बेळगावच्या प्रथमेश पाटील यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रक्षा राज्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेश यांनी दाखवलेल्या साहसी कार्याबद्दल त्यांना हे पुरस्कार हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गणेशपुर गल्ली शहापूर येथील प्रथमेश पाटील हे एनसीसीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात भाग घेत यापूर्वीही …

Read More »

समादेवीच्या वार्षिक उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ

बेळगाव : वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवीचा वार्षिक जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या समादेवीच्या वार्षिक उत्सवाला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरात शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सात चौघडा व काकड आरती सकाळी …

Read More »