Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात दाट धुके, वातावरणात बदल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटेपासून धुके पडण्यास प्रारंभ झाला. पहाटेच्यावेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना धुक्याचा अनुभव आला. धुके पडल्याने महामार्गावर वाहनचालकांना वाहनाना दिवे लावून वाहने चालवावी लागली. धुक्यामुळे काजू, आंबा झाडाना आलेला मोहोर जळुन जाण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे. यावर्षी काजू, आंब्याच्या झाडाना …

Read More »

कोडचवाडात शाॅर्टसर्किटमुळे ऊसाला आग; लाखोचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथील सर्वे नंबर ११५ मधील शिवारातील दोन एकर जमिनीतील ऊसाच्या फडाला गुरुवारी दि. ३ रोजी दुपारी २ वाजता कोडचवाडचे शेतकरी देवेंद्र बाळापा कोलेकर यांच्यात शेतातील ट्रान्सफॉर्मरात शाॅर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडून ऊसाच्या फडाला आग लागली . त्यामुळे दोन एकर जमिनीतील जवळ पास ३०ते ४० टन …

Read More »

खानापूर-जांबोटी क्राॅसवर तब्बल दोन वर्षापासून पॅचवर्क

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर जत- जांबोटी महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याने रस्ता तसाच नादुरूस्त अवस्थेत आहे. अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. की गटारी झाली नाही. त्यातच सीडीचेही काम अद्याप झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम झालेच नाही. केवळ या रस्त्यावर खडी पसरून नावापुरतेच …

Read More »