Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

आक्षेपार्ह सीडी प्रकरण; चौकशी अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

बंगळूर : माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दंडाधिकारी न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा असे न्यायालयने निर्देश दिले आहेत. बंगळुरमधील कब्बन पार्क पोलिस स्थानकामध्ये रमेश जरकीहोळीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल …

Read More »

माजी खासदार रमेश कत्ती भजनात तल्लीन….

संकेश्वर (प्रतिनिधी) : भजन, किर्तनातून मनाला मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही. बेल्लद बागेवाडी येथील जडीयसिध्देश्वर देवालयात चाललेल्या भजन कार्यक्रमात माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती सहभागी होऊन भजनात चांगलेच तल्लीन होऊन गेलेले दिसले‌. देवालयात कोणी मोठा आणि कोणी छोटा नसतो. तेथे सर्व भक्तगण …

Read More »

मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा; केंद्राची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली : मराठीजनांसाठी एक खूशखबर असून लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारनं गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत सध्या आंतर मंत्रालयीन स्तरावर विचारविनिमय सुरु असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं केंद्रानं राज्यसभेत सांगितलं. सातत्यानं महाराष्ट्र सरकारनं यासाठी केलेल्या …

Read More »