Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

पिग्मी कलेक्टरचा मुलगा बनला पोलीस!

परिसरातून कौतुक : जिद्दीच्या जोरावर मिळवले यश निपाणी (विनायक पाटील) : विज्ञान विभागात उच्चशिक्षित होऊन ही पोलिस बनण्याचे स्वप्न असल्याने गेल्या दोन वर्षापासून जिद्द, चिकाटी, व कष्टाने अभ्यास करीत परिश्रम घेतल्याने कितनी कलेक्टरचा मुलगा पोलीस बनला आहे. बोरगाव येथील युवक शुभम बाहुबली रोड्ड यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांची …

Read More »

समाजातील अत्याचार संपवण्यासाठी संघर्षाची गरज

मीनाक्षी पाटील : वीतराग महिला मंडळातर्फे हळदीकुंकू निपाणी (वार्ता) : मोबाईल व पाश्त्यात संस्कृतीमुळे देशाची अवस्था पुन्हा आधारलेली असून स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशा अत्याचार संपविण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा मोठा संघर्ष करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …

Read More »

तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा द्या

मंगलमुखी समुदायाकडून तहसीलदारांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश निपाणी (वार्ता) : तृतीयपंथी लोकांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांना जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने अशा कुटुंबियांसाठी शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन येथील मंगलमूर्ती संघटनेतर्फे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, आधार कार्ड, …

Read More »