Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेला कोरोना नियम बंधनकारक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आज सायंकाळी मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यान्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सभा घेऊन श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा शासकीय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपतहसीलदार के. के. बेळवी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक …

Read More »

निपाणीत दुचाकी चोरट्यासह मुद्देमाल जप्त

निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. अखेर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामध्ये बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. त्यामध्ये आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत. इतर सोन्या-चांदीच्या वस्तूसह 3 लाख 46 हजार 688 रुपयाचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली …

Read More »

स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

उचगाव : गुरु शिष्याचे नाते हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्रगत तंत्रज्ञानात गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी केलेला हा सोहळा पाहून आम्ही धन्य झालो. शिष्यांच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु शिष्य नाते हेच सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 130 या …

Read More »