Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात इंदिरा कॅन्टीन उभारण्याची केवळ अफवाच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याला शहराच्या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यासाठी सन २०१८ साली मोठी चर्चा झाली. यावेळी शहरात सरकारी जागेची समस्या निर्माण झाली. व येथील सरकारी दवाखान्याला लागुन इंदिरा कॅन्टीनच्या जागेची पर्यायी व्यवस्था झाली. व लागलीच इंदिरा कॅन्टीनच्या कामाला सुरूवात झाली. काही दिवसात इंदिरा कॅन्टीनचा पाया उभारण्यात आला. फाऊंडेशनही झाले. …

Read More »

गणेबैलच्या टोलनाक्याजवळ दुचाकीचा अपघात; एक गंभीर जखमी

खानापूर (प्रतिनिधी) : पणजी -बेळगाव महामार्गावरील गणेबैजवळील टोलनाक्याजवळ दुचाकी आणि छोटा हत्ती चार चाकी वाहनांची समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीचे नाव महादेव गोपाळ खाबले (वय २३) राहणार खेमेवाडी (ता. खानापूर) असुन तो बेळगांवहुन खानापूरकडे येत होता. याचवेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील हे बेळगाहुन …

Read More »

येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिची आत्महत्या

बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 30 वर्षीय सौंदर्या या बंगळुरुच्या एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक सहा महिन्यांचं बाळ देखील आहे. माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये त्यांनी पंख्याला …

Read More »